#AptitudeTest किंवा #कलचाचणी

7 months ago 27

 दहावी पास झालेल्या मुलांची #ॲप्टिट्यूडटेस्ट, म्हणजेच कल चाचणी करून घेतली आहे का? सहसा दहावीचे वर्ष संपताना ती शाळांमध्येच केली जाते पण काही शाळांमध्ये झाली नसेल, तर कुठेही प्रवेश घेण्याआधी तातडीने आधी पाल्याची ही कल चाचणी करून घ्या. #AptitudeTest किंवा #कलचाचणी म्हणजे काय? ही चाचणी केल्यानंतर तुमच्या पाल्याला, 'तू फिजिक्समध्ये पीएचडी कर', 'तू चार्टर्ड अकाउंटंट हो', 'तू आर्किटेक्चरची


View Entire Post

Read Entire Article